अमित शहांनी ज्या चार मंत्र्यांना डच्चू देण्याचे सुचवले आहे त्यात कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचेही नाव, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

लातूरहून आलेल्या शेतकऱ्यांना भेटायला कृषींत्र्यांना वेळ नव्हता अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच अमित शहांनी ज्या चार मंत्र्यांना डच्चू देण्याचे सुचवले आहे त्यात कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचेही नाव आहे असा गौप्यस्फोटही संजय राऊत यांनी केला. मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, तीन महिन्यांत 650 शेतकऱ्यांनी आत्महत्या … Continue reading अमित शहांनी ज्या चार मंत्र्यांना डच्चू देण्याचे सुचवले आहे त्यात कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचेही नाव, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट