संजय राऊत यांचे तुरुंगातील ते 100 दिवस, नरकातला स्वर्ग पुस्तकाची देशात चर्चा! आज प्रकाशन सोहळा

प्रकाशनापूर्वीच मुंबई, महाराष्ट्रासह देशभरात चर्चेचा विषय बनलेले शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांचे ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक आज वाचकांच्या भेटीला येत आहे. प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिरात हा प्रकाशन सोहळा होणार आहे. या प्रकाशन सोहळय़ाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पटकथाकार, लेखक, कवी जावेद अख्तर भूषवणार असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार … Continue reading संजय राऊत यांचे तुरुंगातील ते 100 दिवस, नरकातला स्वर्ग पुस्तकाची देशात चर्चा! आज प्रकाशन सोहळा