नसरापूर प्रकरणी सरकार मुख्य आरोपी, जनतेनेच या सरकारला ताब्यात घेतले पाहिजे – संजय राऊत
नसरापूर प्रकरणी सरकारच मुख्य आरोपी आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच या प्रकरणी जनतेनेच या सरकारला ताब्यात घेतले पाहिजे आणि सरकारचं एन्काऊंटर करायला पाहिजे असा घणाघातही संजय राऊत यांनी केला. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, नसरापूरमधली पहिलीच घटना नाही. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस … Continue reading नसरापूर प्रकरणी सरकार मुख्य आरोपी, जनतेनेच या सरकारला ताब्यात घेतले पाहिजे – संजय राऊत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed