मोदी-शहांनी केजरीवाल यांची माफी मागावी, दबावाखाली कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर खटला दाखल करावा! – संजय राऊत

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यातून आम आदमी पक्षाचे प्रमुख संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह 23 जणांची दिल्लीतील राऊज एव्हेन्यू न्यायालयाने निर्दोष सुटका केली. यामुळे मोदी सरकारला सणसणीत चपराक बसली आहे. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागावी, तसेच दबावाखाली कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन … Continue reading मोदी-शहांनी केजरीवाल यांची माफी मागावी, दबावाखाली कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर खटला दाखल करावा! – संजय राऊत