सामान्य जनतेला लुटले याचे इनाम म्हणून रावल मंत्रीमंडळात आहेत का? संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

राज्याचे पणन मंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी रावल को.ऑप. बँकेत (कै. दादासाहेब रावल जनता सरकारी बँक) कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला होता. याप्रकरणी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून रावल यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करा व … Continue reading सामान्य जनतेला लुटले याचे इनाम म्हणून रावल मंत्रीमंडळात आहेत का? संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल