सर्वेश कुशारेला ऐतिहासिक कांस्यपदक! डायमंड लीगमध्ये इतिहास घडवला

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेने जागतिक अॅथलेटिक्समध्ये इतिहास रचला. मोनॅको डायमंड लीग स्पर्धेत २.२६ मीटर उंच उडी मारत त्याने कांस्यपदक पटकावले आणि या स्पर्धेत उंच उडीमध्ये पदक जिंकणारा पहिला हिंदुस्थानी ठरला. सर्वेशची ऐतिहासिक झेप ३१ वर्षीय सर्वेश कुशारेने २.२६ मीटर उंच उडी मारत डायमंड लीगमध्ये तिसरे स्थान पटकावले. या कामगिरीसह … Continue reading सर्वेश कुशारेला ऐतिहासिक कांस्यपदक! डायमंड लीगमध्ये इतिहास घडवला