हिंदुस्थानच्या 45 हज यात्रेकरूंचा होरपळून मृत्यू, सौदीत भीषण अपघात

सौदी अरबमध्ये भीषण अपघातानंतर एका प्रवासी बसला लागलेल्या आगीत होरपळून हिंदुस्थानच्या 45 हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 10 चिमुकल्यांसह 18 महिला व 17 पुरुषांचा समावेश आहे. हे सगळे तेलंगणाचे रहिवाशी आहेत. हिंदुस्थानी वेळेनुसार सोमवारी पहाटे हा अपघात झाला. अपघातग्रस्त बस मक्केहून मदिनाला निघाली होती. मदिनापासून 160 किमी अंतरावरील मुहरासजवळ असताना डिझेल टँकर बसला धडकला. … Continue reading हिंदुस्थानच्या 45 हज यात्रेकरूंचा होरपळून मृत्यू, सौदीत भीषण अपघात