मुंबईत उद्धव ठाकरे यांची ताकद जास्त – शरद पवार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मोठे विधान केले. महाविकास आघाडीमध्ये मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसपेक्षा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ताकद जास्त आहे. त्यामुळे आगामी निवडणूक मुंबईत कशी लढायची याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे शरद पवार म्हणाले. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी … Continue reading मुंबईत उद्धव ठाकरे यांची ताकद जास्त – शरद पवार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed