Photo – हाती घेऊ मशाल रे… पाप जाळू खुशाल रे..! संभाजीनगरात प्रचाराचा श्रीगणेशा

शिवसेनेच्या मशाल रॅलीने शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर उजळून निघाले. क्रांतीचौकात छत्रपती शिवरायांना अभिवादन करून रॅलीला प्रारंभ झाला. शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीचौकातून निघालेल्या या रॅलीचे गुलमंडीवर जाहीर सभेत रूपांतर झाले. ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ अशा गगनभेदी घोषणांनी आसमंत दणाणून गेला. आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणातून … Continue reading Photo – हाती घेऊ मशाल रे… पाप जाळू खुशाल रे..! संभाजीनगरात प्रचाराचा श्रीगणेशा