आता शुभमनची ‘गंभीर’ कसोटी, अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव सामना आजपासून

आयपीएलच्या धमाकेदार हंगामानंतर हिंदुस्थानचा क्रिकेट संघ आता नव्या हंगामासाठी सज्ज झाला आहे. हिंदुस्थान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये एकमेव कसोटी सामना शनिवारी सुरू होणार आहे. हिंदुस्थानचा संघ बऱ्याच दिवसांनी कसोटी क्रिकेट खेळणार आहे. त्यामुळे त्यांची खरी कसोटी या सामन्यात लागेल. गतवर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या निराशाजनक कसोटी मालिका पराभवाच्या कडू आठवणी मागे सारून हिंदुस्थानचा संघ कर्णधार शुभमन गिलच्या … Continue reading आता शुभमनची ‘गंभीर’ कसोटी, अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव सामना आजपासून