ICC T20 WC – सूर्यकुमार बाद होताच हार पत्करली, संघाआधी क्रिकेटप्रेमींनीच मैदान सोडले

टी-20 या वेगवान फॉरमॅटमध्ये एक चांगले षटकही सामना फिरवू शकतो. हा थरार अनेकदा अनुभवायाला मिळाला असतानाही आज चक्क दहाव्या षटकात सूर्यकुमार यादवची विकेट पडताच हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींनी संघाचा पराभव मान्य करत स्टेडियम रिकामे करायला सुरुवात केल्याचे निराशाजनक दृश्य पाहायला मिळाले. हिंदुस्थानी संघानेही क्रिकेटप्रेमींनी दाखवलेला विश्वास 111 धावांवर शरणागती पत्करत सार्थ ठरवला. दक्षिण आफ्रिकेने दिलेले 188 धावांचे … Continue reading ICC T20 WC – सूर्यकुमार बाद होताच हार पत्करली, संघाआधी क्रिकेटप्रेमींनीच मैदान सोडले