आपण एकमेकांवर विश्वास ठेवू, एकमेकांसाठी लढू…, टीम इंडियाच्या पराभवावर कर्णधार शुभमन गिलची प्रतिक्रिया

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत कर्णधार शुभमन गिलची टीम इंडियाला कमतरता जाणवली. मानेला झालेल्या दुखापतीमुळे पहिली कसोटी अर्धी सोडल्यानंतर शुभमन गिल दुसऱ्या कसोटीत मैदानात उतरला नाही. दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 408 धावांनी पराभव केला आणि मालिका 2-0 अशी जिंकली. टीम इंडियाचा हा मालिका पराभव क्रीडा प्रेमींच्या जिव्हारी लागला आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर … Continue reading आपण एकमेकांवर विश्वास ठेवू, एकमेकांसाठी लढू…, टीम इंडियाच्या पराभवावर कर्णधार शुभमन गिलची प्रतिक्रिया