स्टीव्ह स्मिथची वन डे क्रिकेटमधून निवृत्ती

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत हिंदुस्थानकडून पराभवाचा धक्का बसताच  कर्णधार स्टीव्ह स्मिथने वन डे क्रिकेटमधून निवृत्तीचा तडकाफडकी निर्णय जाहीर केला. पॅट कमिन्सच्या गैरहजेरीत ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करणारा स्टीव्ह स्मिथ 2015 आणि 2023 च्या जगज्जेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा आधारस्तंभ होता आणि तो 2027 च्या वर्ल्ड कपमध्येही ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करेल, अशी आशा होती. मात्र त्याने 2027 च्या वर्ल्ड … Continue reading स्टीव्ह स्मिथची वन डे क्रिकेटमधून निवृत्ती