होर्मुझमध्ये जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; 11 हिंदुस्थानी खलाशी जखमी, परराष्ट्र मंत्रालयाकडून निषेध

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा होर्मुझच्या सामुद्रधुनीत मंगळवारी पनामा ध्वजांकित एमटी ऑन पीस या व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 11 हिंदुस्थानी खलाशांसह 12 कर्मचारी जखमी झाले आहेत. ओमान अधिकाऱ्यांच्या मदतीने जखमी कर्मचाऱ्यांना जहाजातून बाहेर काढण्यात आले असून सर्व जखमींवर ओमानमधील खसाब येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हिंदुस्थानने या हल्ल्याचा निषेध … Continue reading होर्मुझमध्ये जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; 11 हिंदुस्थानी खलाशी जखमी, परराष्ट्र मंत्रालयाकडून निषेध