रोहित, विराट वन डे वर्ल्ड कपपर्यंत नसतील, गावसकर यांचं खळबळजनक वक्तव्य

टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेले रोहित शर्मा व विराट कोहली हे दिग्गज क्रिकेटपटू आता केवळ एकदिवसीय क्रिकेटमध्येच खेळणार आहेत. मात्र, 2027 मध्ये होणाऱया वन डे वर्ल्ड कपपर्यंत हे दोन्ही महान खेळाडू टीम इंडियात नसतील, असे खळबळजनक विधान महान फलंदाज आणि समालोचक सुनील गावसकर यांनी केले आहे. हिंदुस्थानने 29 जून 2024 रोजी दक्षिण आफ्रिकेला हरवून … Continue reading रोहित, विराट वन डे वर्ल्ड कपपर्यंत नसतील, गावसकर यांचं खळबळजनक वक्तव्य