हरलो तरीही बेधडकच खेळणार, सूर्यकुमार यादवला आपल्या रणनीतीवर विश्वास

काल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 धावांचा दणका बसला, तरीही हरलेल्या हिंदुस्थानी संघाचा आत्मविश्वास किंचितही डळमळलेला नाही. एका पराभवामुळे आमची खेळण्याची पद्धत बदलणार नाही. आम्ही बेधडकच खेळणार, असे विश्वासाने सूर्यकुमार यादवने स्पष्ट केलेय. दक्षिण आफ्रिकन संघासमोर काल हिंदुस्थानचा डाव अक्षरशः 111 धावांत कोसळला. 188 धावांचा पाठलाग करताना 111 धावांवर सर्व बाद ही केवळ हार नव्हे, तर आत्मपरीक्षणाची … Continue reading हरलो तरीही बेधडकच खेळणार, सूर्यकुमार यादवला आपल्या रणनीतीवर विश्वास