हिंदुस्थान उपांत्य फेरीत पोहोचणार, क्रिकेट दिग्गजांची एकमुखी भविष्यवाणी
टी-20 वर्ल्ड कपच्या साखळीत अपराजित असलेला हिंदुस्थानी संघ उपांत्य फेरीही थाटात गाठणार, अशी एकमुखी भविष्यवाणी हिंदुस्थानच्या दिग्गज क्रिकेटपटूंनी वर्तवल्यामुळे क्रिकेटप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले आहे. म्हणजेच सुपर एटमध्येही हिंदुस्थान विजयाची हॅटट्रिक नोंदवणार असे साऱ्यांचेच म्हणणे आहे. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानी संघच जगज्जेतेपदाचा अस्सल दावेदार असल्याचे मत साऱयाच क्रिकेटपटूंनी आजवर वर्तवलेय. त्याच स्पर्धेचा दुसरा दावेदार असलेला … Continue reading हिंदुस्थान उपांत्य फेरीत पोहोचणार, क्रिकेट दिग्गजांची एकमुखी भविष्यवाणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed