…तर तुम्हालाच भोगावे लागेल! सौदीने इराणच्या हल्ल्यांचा निषेध करत दिला कठोर इशारा

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे तणाव आणखी वाढला आहे. इराणकडून आखाती देशांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले होत असल्याने अनेक देशांनी सतर्कता वाढवली आहे, तर जागतिक बाजारातही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. अबु धाबीमध्ये हवाई संरक्षण यंत्रणेने क्षेपणास्त्र अडवल्यानंतर त्याचे अवशेष पडून दोन नागरिक जखमी झाले. या घटनेनंतर परिसरात सुरक्षा … Continue reading …तर तुम्हालाच भोगावे लागेल! सौदीने इराणच्या हल्ल्यांचा निषेध करत दिला कठोर इशारा