ठाकरे बंधूंचा झंझावात, सहा संयुक्त धडाकेबाज सभा; रविवारी शिवसेना-मनसे वचननामा

शिवसेना-मनसे युतीने महापालिका निवडणुकांच्या प्रचाराची जय्यत तयारी केली असून प्रचारात ठाकरे बंधूंच्या धडाकेबाज सभांचा झंझावात पाहायला मिळणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सहा संयुक्त सभा घेणार आहेत. ठाकरे बंधूंच्या या जाहीर सभा संपूर्ण चित्र पालटणाऱ्या ठरणार असल्याने युतीचे उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. तत्पूर्वी, रविवार, 4 जानेवारी रोजी … Continue reading ठाकरे बंधूंचा झंझावात, सहा संयुक्त धडाकेबाज सभा; रविवारी शिवसेना-मनसे वचननामा