ज्ञानेश कुमार यांना हटवा तुरुंगात पाठवा, उद्धव ठाकरे यांची मागणी

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा ज्ञानेश कुमार यांना तत्काळ पदावरून हटवलं पाहिजे. कारण ते देशाची वाट लावत आहेत. आमच्यावरती ज्यांनी आरोप केले की, पक्षप्रमुख मनमानी करत होते तर हे निवडणूक आयुक्त मनमानी करताहेत. आणि त्याच्याबद्दल दुसऱ्या दोन निवडणूक आयुक्तांनी कॅबिनेट सचिवांकडे तक्रार केलीय. म्हणजे देशाच्या पंतप्रधानांकडे तक्रार केलीय. आता देशाच्या पंतप्रधानांची जबाबदारी आहे … Continue reading ज्ञानेश कुमार यांना हटवा तुरुंगात पाठवा, उद्धव ठाकरे यांची मागणी