लडाखमध्ये वांगचुक यांची चूक असेल तर, मणिपूरमध्ये कोण चुकलं? मणिपूर का पेटलं? उद्धव ठाकरे यांचा केंद्राला परखड सवाल

लडाख आणि मणिपूरमधील हिंसाचारावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा केंद्र सरकारला घेरले आहे. सोनम वांगचुक यांनी काय चूक केली होती? काल परवापर्यंत जे पंतप्रधानांची स्तुती करत होते तोपर्यंत ते देशप्रेमी होते. मग असं नेमकं काय घडलं? सोनम वांगचुक यांनी जर का चूक केली असेल तर, मणिपूरमध्ये चूक कुणी केली होती? का … Continue reading लडाखमध्ये वांगचुक यांची चूक असेल तर, मणिपूरमध्ये कोण चुकलं? मणिपूर का पेटलं? उद्धव ठाकरे यांचा केंद्राला परखड सवाल