त्रुटी आहेत तर निवडणुका का घेता? इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा : उद्धव ठाकरे

मतदार याद्यांमधील घोळावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयोगाला धारेवर धरले. एकाच घरात 200-400 लोक राहत असल्याचे यादीत दिसते, सत्ताधाऱयांनी लोकशाहीचा खेळखंडोबा करून टाकलाय, मतदार याद्यांमध्ये त्रुटी आहेत तर निवडणुका का घेता, असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. निवडणुका निष्पक्ष घ्यायच्या असतील तरच घ्या; नाहीतर इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा, असेही त्यांनी ठणकावले. राज्य … Continue reading त्रुटी आहेत तर निवडणुका का घेता? इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा : उद्धव ठाकरे