परभणीतील शेतकऱ्याच्या मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाचा संपूर्ण खर्च शिवसेना करणार, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत. शनिवारी उद्धव ठाकरे हे परभणी जिल्ह्यात आले होते. यावेळी ढेंगळी पिंपळगाव गावातील एका शेतकरी महिलेने उद्धव ठाकरे यांच्यासमोर तिची व्यथा मांडली. यावेळी तिने मुलीला वैद्यकीय शिक्षण घ्यायचं आहे पैसे नाहीत असं सांगितले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी त्या महिलेला धीर … Continue reading परभणीतील शेतकऱ्याच्या मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाचा संपूर्ण खर्च शिवसेना करणार, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन