उल्हासनगरच्या जवानाचा दिल्लीत हृदयविकाराने मृत्यू

सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्समध्ये कार्यरत असणाऱ्या उल्हासनगरातील जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने दिल्लीत मृत्यू झाला. अनिल अशोक निकम असे या जवानाचे नाव असून तिरंग्यात लपेटून त्यांचे पार्थिव शहरात आणण्यात आले. फोर्सने सलामी दिल्यावर अनिल यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले. अनिल निकम हे चोपडा कोर्ट परिसरातील साईबाबा मंदिराजवळ राहत होते. त्यांचे वडील अशोक निकम हे आर्मीमध्ये कर्नल होते. … Continue reading उल्हासनगरच्या जवानाचा दिल्लीत हृदयविकाराने मृत्यू