इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू, जगातील सर्वात क्रूर व्यक्तीचा अंत झाल्याचा ट्रम्प यांचा दावा

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त लष्करी कारवाईत मृत्यू झाल्याचा खळबळजनक दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. “जगातील सर्वात क्रूर व्यक्तीचा अंत झाला असून इराणच्या जनतेसाठी हा न्यायाचा दिवस आहे,” अशा शब्दांत ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर ही घोषणा केली. इस्रायलचे पंतप्रधान … Continue reading इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू, जगातील सर्वात क्रूर व्यक्तीचा अंत झाल्याचा ट्रम्प यांचा दावा