शांतता चर्चा सुरू असतानाच होर्मुझमध्ये धुमश्चक्री, अमेरिकेचा इराणच्या क्षेपणास्त्र तळावर हल्ला

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा शांतता करारासाठी वाटाघाटी सुरू असतानाच अमेरिका व इराणमध्ये आज धुमश्चक्री उडाली. होर्मुझ सामुद्रधुनीजवळ अमेरिकेने इराणी बोटींना लक्ष्य केले. तसेच क्षेपणास्त्र तळावरही हल्ला केला. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस्ने जोरदार प्रत्युत्तर देत अमेरिकेचे एमक्यू 9 हे ड्रोन पाडले, तर इराणच्या हवाई हद्दीत घुसू पाहणाऱया आरक्यू 4 ड्रोन आणि एफ-35 जेट विमानावर … Continue reading शांतता चर्चा सुरू असतानाच होर्मुझमध्ये धुमश्चक्री, अमेरिकेचा इराणच्या क्षेपणास्त्र तळावर हल्ला