आखातातील युद्ध हिंदुस्थानच्या दारात पोहोचले,हिंद महासागरात इराणच्या युद्धनौकेवर पाणबुडीतून हल्ला; 87 सैनिक ठार

आखाती देशांपुरते मर्यादित असलेले अमेरिका-इस्रायल व इराणमधील युद्ध आता हिंदुस्थानच्या दारात आले आहे. अमेरिकेने आज हिंद महासागरापर्यंत मजल मारत इराणच्या ‘आयरिस देना’ या युद्धनौकेवर हल्ला चढवला. पाणबुडीतून पाणतीर डागून हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 87 जणांचा बुडून मृत्यू झाला. श्रीलंकेच्या नौदलाने 32 जणांचे प्राण वाचवले असून सुमारे 67 जण बेपत्ता आहेत. श्रीलंकेच्या गॅले शहरापासून … Continue reading आखातातील युद्ध हिंदुस्थानच्या दारात पोहोचले,हिंद महासागरात इराणच्या युद्धनौकेवर पाणबुडीतून हल्ला; 87 सैनिक ठार