IPL 2025 – दिवाळी लवकर आली! वैभवचा भीम पराक्रम पाहून वडिलांचा आनंद गगनात मावेना

इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, राशीद खान, प्रसिद्ध कृष्णा अशा दिग्गज गोलंदाजांची तगडी फौज समोर असताना 14 वर्षांच्या वैभवने पहिल्या चेंडूपासूनच एखाद्या अनुभवी खेळाडूसारखी फटकेबाजी सुरू केली. फटाक्यांच्या आतषबाजीसारखी चौफेर फटकेबाजी करत त्याने सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला. त्याने 35 चेंडूंमध्ये शतकं ठोकलं आणि इतिहास रचला. IPL च्या इतिहासातील सर्वात तरुण शतकवीर होण्याचा बहुमान त्याने आपल्या … Continue reading IPL 2025 – दिवाळी लवकर आली! वैभवचा भीम पराक्रम पाहून वडिलांचा आनंद गगनात मावेना