घरात कसे काय घुसले, असे विचारताच हैवान जागा झाला; पोलीस, वाळूमाफियाच्या मारहाणीत शिक्षकाचा मृत्यू

रात्रीच्या अंधारात घरात घुसून आरोपीला शोधणाऱ्या पोलिसांना जाब विचारण्याची जबर किंमत शिक्षकाला मोजावी लागली. ‘घरात कसे काय घुसता, तुम्ही साध्या वेशात आहात, पोलीस वाटत नाही, ओळखपत्र दाखवा’ असे विचारताच पोलिसांच्या अंगात हैवान संचारला! सोबत घेऊन आलेल्या वाळूमाफियाच्या मदतीने पोलिसांनी त्या शिक्षकाला अक्षरशः लाथाबुक्क्यांनी तुडवले आणि गाडीत बसवले. ‘माझ्या वडिलांना का घेऊन जाताय’ असे म्हणत मुलगी … Continue reading घरात कसे काय घुसले, असे विचारताच हैवान जागा झाला; पोलीस, वाळूमाफियाच्या मारहाणीत शिक्षकाचा मृत्यू