आभाळ कोसळलं!… 26 जुलैच्या भयानक आठवणींनी भीतीचा काटा… मुंबईकर पाऊस ऍरेस्ट!

छाया- रुपेश जाधव मुंबईवर अक्षरशः आभाळ कोसळलं आहे. धोधो कोसळणाऱया पावसाने हाहाकार उडाला आहे. मुंबईच्या मधोमध वाहणाऱया मिठी नदीला पूर आल्याने कुर्ला क्रांतिनगरसह लगतच्या अनेक भागांत पाणी शिरले आहे. एनडीआरएफच्या टीमकडून या भागात रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून 350 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. लाल बहादूर शास्त्राआर मार्गावर भीषण स्थिती निर्माण झाली. अनेक वाहने पाण्यात … Continue reading आभाळ कोसळलं!… 26 जुलैच्या भयानक आठवणींनी भीतीचा काटा… मुंबईकर पाऊस ऍरेस्ट!