विदर्भाला आज पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’! नाशिकमध्ये पाचव्या दिवशीही धुंवाधार

नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने 14 आणि 15 मे रोजी विदर्भातील गडचिरोली, यवतमाळ, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मुसळधार अवकाळी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. दरम्यान, नाशिकलाही आज पाचव्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपले असून सिंधुदुर्गमधील सावंतवाडीमध्ये अवकाळी पाऊस बरसला. मे महिन्यात विदर्भात उत्तरेकडून पश्चिमेकडे उष्ण वारे वाहतात, मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून वाऱयाची दिशा बदललेली … Continue reading विदर्भाला आज पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’! नाशिकमध्ये पाचव्या दिवशीही धुंवाधार