मुंबई, दिल्ली, कर्नाटकची अपराजित हॅटट्रिक; गोवा, बिहारसह यूपी, एमपीचेही नॉनस्टॉप विजय

रोहित शर्मा आणि विराट कोहली नसले तरी आज मुंबई आणि दिल्ली यांनी आपली अपराजित हॅटट्रिक साजरी केली. तसेच कर्नाटकने तामीळनाडूच्या 289 धावांचा यशस्वी पाठलाग करताना थरारक आणि सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. त्याचप्रमाणे गोवा, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या संघांनीही आपल्या विजयाची मालिका कायम राखताना विजय हजारे करंडकात विजयी हॅटट्रिक साजरी केली. पहिल्या दोन … Continue reading मुंबई, दिल्ली, कर्नाटकची अपराजित हॅटट्रिक; गोवा, बिहारसह यूपी, एमपीचेही नॉनस्टॉप विजय