इराणविरुद्धचे युद्ध कधी संपणार? इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिली महत्त्वाची माहिती

बातमी शेअर करा : सामनाचे अनुसरण करा मध्य पूर्वेतील देशात युद्धाची ठिणगी 28 फेब्रुवारीला पडली. इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाला एक महिना उलटला आहे. परंतु अजूनही हे युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. अमेरिकन वृत्तसंस्था न्यूजमॅक्स सोबत बोलताना, इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी सांगितले की, या युद्धाने निम्म्याहून अधिक लष्करी उद्दिष्टे साध्य केली आहेत. नेतन्याहू यांनी युद्ध … Continue reading इराणविरुद्धचे युद्ध कधी संपणार? इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिली महत्त्वाची माहिती