WI vs AUS – रोवमैन पॉवेलने फक्त 28 धावा केल्या आणि ‘युनिव्हर्सल बॉस’चा विक्रम उद्ध्वस्त केला

वेस्ट इंडिजचा संघ म्हणचे तोडफोड फलंदाजी. ड्वेन ब्राव्हो, पोलार्ड, निकोलस पुरन, ख्रिस गेल सारख्या अनेक करेबियन खेळाडूंनी टी-20 फॉरमॅटमध्ये गोलंदाजांची वेळोवेळी शाळा घेत त्यांची मनसोक्त धुलाई केली आहे. त्यांच्या या पंक्तीत आता रोवमैन पॉवेलचा सुद्धा समावेश झाला आहे. सध्या वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. चौथ्या टी-20 सामन्यामध्ये रॉवमैनने फक्त 22 चेंडूंमध्ये 28 धावा केल्या … Continue reading WI vs AUS – रोवमैन पॉवेलने फक्त 28 धावा केल्या आणि ‘युनिव्हर्सल बॉस’चा विक्रम उद्ध्वस्त केला