उद्धव ठाकरेंनी फक्त आदेश द्यावा, दिवाळीनंतर मंत्रालयावर धडक मारू – अंबादास दानवे

काल मराठवाड्यात कटप्रमुखांचा मेळावा झाला आणि मिंधेंनी त्यांना मार्गदर्शन केलं अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केली. तसेच आता उद्धव ठाकरे यांनी फक्त आदेश द्यावा, दिवाळीनंतर मंत्रालयावर धडक मारू असेही अंबादास दानवे म्हणाले. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विराट हंबरडा मोर्चा निघाला. त्यावेळी … Continue reading उद्धव ठाकरेंनी फक्त आदेश द्यावा, दिवाळीनंतर मंत्रालयावर धडक मारू – अंबादास दानवे