WCL 2025 – आधीही खेळलो नाही, आताही खेळणार नाही.. INC Vs PNC सामन्यावर शिखर धवनच तडाखेबंद उत्तर

एकीकडे टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. तर दुसरीकडे World Championship of Legends (WCL) 2025 चा रणसंग्राम सुरू आहे. या स्पर्धेत हिंदुस्थान चॅम्पियन्ससह दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स, ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स, वेस्ट इंडिज चॅम्पियन्स, इंग्लंड चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स या सहा संघांनी सहभाग घेतला आहे. ही स्पर्धा सध्या हिंदुस्तान-पाकिस्तान सामना रद्द करण्यात आल्यामुळे … Continue reading WCL 2025 – आधीही खेळलो नाही, आताही खेळणार नाही.. INC Vs PNC सामन्यावर शिखर धवनच तडाखेबंद उत्तर