प्रारंभ रोमॅण्टिक, पण शेवट कडू

>> मंगेश वरवडेकर हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये नेतृत्व म्हणजे सिंहासन नव्हे, तर ते एक बसस्टॉप आहे. हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. पण तुम्ही त्याचा थोडासा विचार केलात तर तुम्हालाही जाणवेल की, हे एक बसस्टॉपच आहे. एखादा उतरतो, दुसरा चढतो आणि बस चालूच राहते! बसच्या खिडकीतून लोक हसत हसत हात हलवतात, पण चालकाचा चेहरा मात्र गंभीरच असतो. … Continue reading प्रारंभ रोमॅण्टिक, पण शेवट कडू