सपा नेते आझम खान यांना मोठा दिलासा
लखनौ :
सप नेते आझम खान यांच्याविरोधात नोंद प्रक्षोभक भाषण प्रकरणी न्यायालयाने मंगळवारी निर्णय दिला. पुराव्यांअभावी न्यायालयाने आझम यांची मुक्तता केली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आझम खान यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप होता. या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्याने आझम खान यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Comments are closed.