बिहारमध्ये काँग्रेसला किती जागा?; काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची यादी, एका क्लिकवर…


बिहार निवडणूक निकाल 2025 काँग्रेस विजयी यादी: बिहारमध्ये (Bihar Election 2025) नीतिशकुमार (Nitish Kumar) की तेजस्वी यादव? (Tejashwi Yadav) कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री याचं उत्तर आज मिळणार आहे. बिहारमधील 243 विधानसभा जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे. आधी पोस्टल मतपत्रिका मोजल्या जातील. त्यानंतर ईव्हीएम मतांची मोजणी केली जाणार आहे.

थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. बिहारमध्ये महागठबंधनने संपूर्ण 243 विधानसभेच्या जागा लढवल्या. यामध्ये राष्ट्रीय जनता जलने 143 जागा, काँग्रेसने 61 जागा, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने 20 जागा आणि विकसनशील इंसान पार्टीने 12 जागा लढवल्या. यामध्ये बिहारमध्ये काँग्रेसला किती जागा मिळाल्या, काँग्रेसचे कोणते उमेदवार विजयी झाले, याबाबतची संपूर्ण यादी पुढील प्रमाणे आहे.

बिहारमधील काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची यादी- (Congress Winning Candidates List Bihar Election 2025)

टीप- निकाल येण्यास सुरुवात होत आहे, विजयी उमेदवार यादी पाहण्यासाठी पेज रिफ्रेश करत राहा…

बिहार निवडणुकीच्या निकालाचे सर्व अपडेट्स, VIDEO:

आणखी वाचा

Comments are closed.