न्यायालयाच्या निर्णयाने चिंता वाढली, काळजी घ्यावी लागणार! रोहित पवारांची पोस्ट

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात निर्माण झालेल्या गोंधळावर आता राज्यातील मंत्री, सत्ताधारी आणि विरोधातील आमदार आपल्या भावना व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. न्यायालयाच्या निर्णयाने चिंता वाढल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
आपल्या पोस्ट मध्ये रोहित पवार यांनी म्हटले आहे की, ‘राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीची मतमोजणी ही ३ डिसेंबरऐवजी २१ डिसेंबर रोजी एकत्रित करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाने चिंता वाढली आहे. २१ डिसेंबरपर्यंत सर्वांनाच खूप काळजी घ्यावी लागणार आहे!’
24 ठिकाणांसाठी संपूर्ण मतमोजणी पुढे ढकलणे अयोग्य, निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर फडणवीसांची नाराजी
महाराष्ट्र स्थानिक निवडणुका: मतमोजणीच्या तारखेचा गोंधळ वाढला, रोहित पवार यांनी व्यक्त केली 'चिंता'
NCP (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी नगर परिषद/पंचायत मतमोजणी 3 डिसेंबर ते 21 डिसेंबरपर्यंत हलवण्याच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे चिंता वाढली आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करणारी पोस्ट शेअर केली आहे.
कीवर्ड : महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, नगर परिषद मतांची संख्या, रोहित पवार, न्यायालयाचा निर्णय, निवडणुकीच्या तारखेत बदल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, राजकीय चिंता

Comments are closed.