बाळाच्या आगमनापूर्वी नवीन घर पाहण्यासाठी पोहचले दीपिका आणि रणवीर सिंग, दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष – Tezzbuzz

बॉलिवूड मधील लोकप्रिय कलाकार आणि जोडपं म्हणजे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग. हे दोघेही एक उत्तम कालाकार आहेत आणि त्यानी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे त्या दोघाचा ही चाहता वर्ग खुप आहे तर त्याच्या चाहत्याना त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट जाणुन घ्यायचा असतो तर दीपिकाने काही दिवसांपुर्वी गरोदरपणाची घोषना केली होती. तर आता दीपिका पदुकोण सध्या मातृत्वाचा आणि तिच्या दुसऱ्या गरोदरपणाचा आनंद घेत आहे. रणवीर सिंग तिला प्रत्येक पावलावर साथ देत आहे. हे दोघे नुकतेच त्यांच्या नवीन घरी दिसले.

अभिनेत्री दीपिका (deepika)पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या घराचे बांधकाम सुरू असून ते जोरात सुरू आहे. अलीकडील काही झलक दर्शवतात की घर जवळपास पूर्ण झाले आहे. ते लवकरच तिथे राहायला जाण्याची तयारी करत आहेत. असे म्हटले जात आहे की, आता फक्त घराच्या आतील सजावटीचे काम बाकी आहे. सध्या, घरापेक्षाही दीपिका पदुकोणच्या बेबी बंपने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. लोक या जोडप्याच्या आनंदी क्षणांवरून आपली नजर हटवू शकत नाहीत.

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या या भेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.  जो सोशल मिडीया वर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हे दोघे त्यांच्या घराच्या बाल्कनीमध्ये उभे राहून घराची पाहणी करत एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. हे स्पष्ट आहे की ते लवकरच त्यांच्या नवीन घरात राहायला जातील आणि तिथेच त्यांच्या दोन मुलांचे संगोपन करतील. तर दोघेही साधे कपडे पण खुप सुटेबल कपडे परिधान केले होते.

‘तिची चूक नाही’; ‘पेड्डी’ मधील जान्हवी कपूरच्या सीनवर वाढलेल्या वादात को-स्टारची उडी

Comments are closed.