ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जून 2026 | मंगळवार

1 कोकणात मुसळधार पाऊस, आता मान्सून मुंबईकडे सरकला; 25 जिल्ह्यात यलो अलर्ट, मुसळधार पावसाचा अंदाज
https://tinyurl.com/y4yjmwxy 

2. रक्त सांडू पण शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, कोल्हापूरमध्ये विराट जनआंदोलनात मोर्चेकऱ्यांचा निर्धार, राजू शेट्टी, सतेज पाटील, शाहू महाराज मोर्चात सहभागी https://tinyurl.com/n2vk9sk2   मागील कर्जमाफी योजनेत राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 4 धडाकेबाज निर्णय https://tinyurl.com/mvz4uke 

3. भाजपचा विरोध नव्हताच, माझा शपथविधी निश्चित होता, पण तेवढा वेळ नव्हता; राज्यसभा निवडणुकीतील घडामोडींबाबत समीर भुजबळांचा गौप्यस्फोट https://tinyurl.com/554wh2jf राष्ट्रवादीचे आमदार इद्रीस नायकवाडी देवगिरी बंगल्यावर, वरिष्ठांकडून राजीनाम्याच्या मागणीची चर्चा; आमदार म्हणाले, वर्धापन दिनाची चर्चा करण्यासाठी आलो होतो, राजीनामा बातमीत तथ्य नाही https://tinyurl.com/y7z8mtf7 

4. राज्यसभेवरील निवडीचा मार्ग कसा फिस्कटला? नवनीत राणांनी स्वत: सांगितलं; म्हणाल्या, देवाभाऊंनी राष्ट्रवादीला विनंती केली, पण पार्थ आणि सुनेत्रा पवारांची पक्ष प्रवेशाची अट मला मान्य नव्हती https://tinyurl.com/2v4zrh9a विधान परिषद निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी भाजपचा मोठा निर्णय, नागपुरातील सर्व नगरसेवकांना गोव्याला नेणार; प्रत्येकाकडून पिकनिकचे पैसेही घेणार https://tinyurl.com/r86h963c 

5 संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीसाठी अब्दुल सत्तार यांचा अर्ज फेटाळला, शिवसेना आमदार संजना जाधव यांनाही झटका https://tinyurl.com/5n76233c जिल्हा बँकेसाठी मुलाचा अर्ज बाद करण्यामागे काय राजकारण माहीत नाही, देवेंद्रजी योग्य तो न्याय करतील, अब्दुल सत्तारांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/yuxcphat 

6. अशोक खरातच्या केबिनमधील व्हिडीओला श्रीलंका, नायजेरिया, फिलिपाईन्समधून मागणी, एका क्लीपचा रेट 20 रुपये, पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड https://tinyurl.com/mrzs727x  ठाण्यातील जलसंधारण विभागातील अभियंताच्या मृत्यूचं गूढ उकललं; 36 वर्षीय बायकोचे 25 वर्षांच्या तरुणासोबत अनैतिक संबंध, नवऱ्याला संपवले https://tinyurl.com/ynyzp5c7 

7. गुजरातहून येणाऱ्या वऱ्हाडाचा जळगावात भीषण अपघात, पाच जणांनी जागेवरच जीव सोडला, लोंढे फाट्याजवळ मृत्यूचा थरार
https://tinyurl.com/mf43aucm जेवायला जातोय सांगून घरातून निघाला, अटल सेतूवर पोहोचताच समुद्रात उडी मारली, पुण्यातील प्रतिकने जीवन संपवलं https://tinyurl.com/bdew5ezn 

८. बीडमध्ये अधिक मासात जावयाला द्यायला आणलेली अंगठी मांजरीने गिळली, पशुवैद्यक डॉक्टरांनी परत मिळवली पण उलटीचं औषध पाजल्याने मांजरीचा मृत्यू https://tinyurl.com/5n8mcfsm  अभिनेत्री पूजा सावंतच्या गाडीचा भीषण अपघात; पुणे-सांगली हायवेवर 3 गाड्या एकमेकांवर आदळल्या; ‘कपबशी’ फिल्म प्रमोशन करताना दुर्घटना, सुदैवाने सर्वजण सुखरुप https://tinyurl.com/2t4y32xk 

9. नरेंद्र मोदींचा महाविक्रम; पंडित जवाहरलाल नेहरूंना टाकले मागे, 4,397 दिवसांचा पंतप्रधानपदाचा विक्रम मोडीत, तिसऱ्या कार्यकाळालाही 2 वर्षे पूर्ण https://tinyurl.com/2my596d4 घरगुती एलपीजी गॅसबाबत केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय, उज्ज्वला योजनेतील अनुदानित सिलेंडरची संख्या 9 वरुन 4 पर्यंत घटवली https://tinyurl.com/uusb9md3 

10. बीसीसीआयने ऐनवेळी मोहम्मद सिराजला संघातून बाहेर काढलं; चाहतेही चक्रावले, आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यापूर्वी आणखी एक मोठा बदल https://tinyurl.com/yxe7jukd श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ऋतुराज आणि प्रियांश खेळपट्टीच्या एकाच टोकावर आल्याने गोंधळ; भारत अ संघातील अजब-गजब रनआऊट https://tinyurl.com/2txcvbk4 

*एबीपी माझा विशेष*

चाफ्याच्या फुलांवर अवतरलं लालबागच्या राजाचं पाऊल, मुहूर्त पूजन झालं, पाहा Exclusive फोटो
https://tinyurl.com/54f52s7y 

2. अकोल्याच्या प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्ति चक्र प्रदान; राष्ट्रपतींसमोरच आई धाय मोकलून रडली, पंतप्रधान मोदीही स्तब्ध झाले https://tinyurl.com/3pdn57ja 

*एबीपी माझा Whatsapp चॅनल*
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658 

Comments are closed.