Maruti की TATA? या गाड्या एप्रिल 2026 मध्ये सर्वाधिक विकल्या गेल्या… तुमची पसंती कोणाला?





मुंबई : सामन्यांसह श्रीमंतांपर्यंत सर्वांचाच आवडता विषय म्हणजे कोणती चारचाकी चांगली? अनेकदा बस, ट्रेन, ऑफिसेसमध्ये किंवा आपल्या परिसरात गप्पा मारताना सहज विषय निघतो की, कोणती गाडी सर्वाधिक चांगली. यावर अनेकांचे वेगवेगळे मते आणि आवडी असतात. पण, कोणत्या महिन्यात कोणती गाडी सर्वाधिक विक्री होते? यावर त्याचे मूल्यमापन केले जाते. सध्या घडीला जगात सुरु असलेल्या घडामोडींमुळे गाड्यांच्या किंमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पण, 2026 सुरुवातीपासून अनेकांना चारचाकी खरेदी करण्याचे वेड लागले होते. अशामध्ये गेल्या काही महिन्यात कोणती गाडी सर्वाधिक विकली गेली? हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. (संबधित आकडेवारी फक्त एप्रिल 2026वर आधारित असेल)



Comments are closed.