ऑस्कर विजेत्या अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू, घरात पत्नी आणि कुत्र्याचाही मृतदेह आढळला

‘बोनी अँड क्लाईड’ या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेमुळे प्रसिद्धी झोतात आलेले आणि दोन वेळा ऑस्करवर मोहोर उमेटवलेले अभिनेते जीन हॅकमन (वय – 95) यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. न्यू मेक्सिको येथील घरामध्ये बुधवारी दुपारच्या सुमारास Gene Hackman, त्यांची पत्नी बेट्सी (वय – 63) आणि पाळीव कुत्र्याचा मृतदेह आढळून आला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
Comments are closed.