अजितदादांच्या पदाधिकाऱ्याचं पितळ उघड, जन्मदात्या आईलाच केली मारहाण, नंतर खोटा दावाही केला
<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;"> <एक शीर्षक ="पुणे" href ="https://marathi.tezzbuzz.com/news/pune" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याचे पितळ त्याच्या आईनेच उघड केलं आहे. आपण जन्मदात्या आईला मारहाण केली नाही असा दावा त्याने केला होता. तो दावा त्याच्या आईनेच खोडून काढला असून पोटच्या मुलाने काय काय गुण उधळले हे त्या माऊलीने सांगितलं. मारुती देशमुख असं त्या पदाधिकाऱ्यांच नाव असून तो मावळ तालुका राष्ट्रवादी ओबीसी सेलचा अध्यक्ष आहे.
मारुती देशमुखचा दावा काय होता?
आपण आईला मारल्याचा बनाव रचत पुण्यात राहणारा लहान भाऊ राजेंद्र देशमुखने खोटा गुन्हा दाखल केल्याचा दावा मारुती देशमुखने केला होता. त्यावेळी आईच्या अंगावरील कायमस्वरूपी असणारे व्रण दाखवले, प्रत्यक्षात तिला कोणी मारहाण केलीच नाही. मला अजितदादांनी पद दिलं म्हणून मला बदनाम करण्याचा हा डाव आहे. उलट आमदार सुनील शेळकेंचा माझ्यावर विश्वास आहे असा दावा मारुती देशमुखने केला होता.
आईच समोर आली
मारुती देशमुखने दावा केल्यानंतर त्याची आईच स्वतः माध्यमांसमोर आली आणि तिने त्याचं पितळ उघड केलं. मारुती देशमुखने आणि त्याच्या बायकोने आपल्याला मारहाण केली. लाकडी दांड्याने आपल्या पाठीत मारलं. या आधीही त्याने आणि त्याच्या बायकोने आपल्याला मारहाण केली आहे. फक्त त्याची बदनामी नको म्हणून मी काही बोलले नाही असं त्याच्या आईने सांगितलं.
पोटच्या मुलाची अब्रू वाचवण्यासाठी मी मूळगावी आले. पण मुलाने मात्र माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला असा आरोप जन्मदात्या आईने पोटच्या मुलावर केला. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार केल्याची माहितीही त्यांनी दिली.
कार्ला येथील आई एकविरा देवी ट्रस्टचे उपाध्यक्ष पदही मारुती देशमुखांकडे आहे. मात्र स्वतःच्या आईवर ते अन्याय करत असल्यानं चहुबाजूंनी त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. खरं तर अजित पवारांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना या आधीही तंबी दिली आहे. चुकीचं काही खपवून घेतलं जाणार नाही असा जाहीर दमही दादांनी अनेकदा दिला आहे. आता त्यांच्या माळवच्या पदाधिकाऱ्याकडून अशा प्रकारचे गैरकृत्य समोर आलं आहे.
मारुती देशमुखांवर अजित दादांनी करावी अशी मागणी त्यांचे बंधू राजेंद्र देशमुख यांनी केली आहे. त्यामुळं आता अजित पवार कठोर पावलं उचलत मारुती देशमुखांची पक्षातून हकालपट्टी करतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
ही y तमी yasas: & nbsp;
- <ली शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;"> <एक href ="https://marathi.tezzbuzz.com/crime/virar-suisid-case-three-dead-bodies-in-one-house-house- his-his-his-dotre- वर्ष-11 वर्षांचे-व्हेदंता-वाचलेले-चांगले-शालेय-ते-शालेय-मारती-न्यूज -1346588">Virar Suicide Case : एकाच घरात तिघांचे मृतदेह, पत्नी-मुलीला संपवून स्वत:चाही शेवट, 11 वर्षांचा वेदांत शाळेत गेल्यामुळे वाचला!
Comments are closed.