ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2025 | मंगळवार
1. राजीनामा का देऊ? मी काय कोणाचा विनयभंग केला का, चोरी केलीय? राजीनाम्याच्या प्रश्नावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचं उत्तर; म्हणाले, माझी बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचल्याशिवाय मी राहणार नाही https://tinyurl.com/ycadh5mj सरकारला ‘भिकारी’म्हणणाऱ्या माणिकराव कोकाटेंचे मुख्यमंत्री फडणवीसांनी टोचले कान; म्हणाले, मंत्र्यांनी असे वक्तव्य करणे, अतिशय चुकीचं आहे https://tinyurl.com/54rb4mx9
2. देवेंद्रांच्या कार्याची गती अफाट, ते थकत कसे नाहीत, हा प्रश्न मला पडतो; शरद पवारांकडून फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव https://tinyurl.com/4sz4t7nk देवेंद्र फडणवीस प्रामाणिक आणि हुशार, भविष्यात त्यांना केंद्रात मोठी संधी मिळण्याची शक्यता; उद्धव ठाकरेंकडूनही मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने https://tinyurl.com/2sa5s26c
3. आईच्या, बायकोच्या नावे डान्सबार काढून बायका नाचवता, लाज वाटत नाही का? अनिल परबांचा योगेश कदमांवर हल्लाबोल; म्हणाले, घोटाळ्यांचे जिओ टॅगिंग, उद्याच मुख्यमंत्र्यांकडे पेनड्राईव्ह देणार https://tinyurl.com/wzr7f9fa हिंमत असेल तर राजीनामा घेऊन दाखव; डान्सबारवरुन शिवसेना नेत्यांमध्ये जुंपली, रामदास कदमांचा अनिल परबांवर पलटवार https://tinyurl.com/yc5ea9fr
4. एकनाथ खडसेंनी स्वत:च्या मुलाला संपवल्याचा दावा प्रफुल लोढाने केला होता; मंत्री गिरीश महाजनांनी जुनी आठवण सांगत नाथाभाऊंना डिवचलं https://tinyurl.com/mtc9sx85 गिरीश महाजनांकडून एकनाथ खडसेंवर त्यांच्याच मुलाच्या खुनाचा आरोप; नाथाभाऊ संतापले, म्हणाले, माझ्या मुलाच्या हत्याप्रकरणाची सीबीआय चौकशी करा https://tinyurl.com/r9w6nst4
5. वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीचा अर्ज बीड न्यायालयाने फेटाळला; उज्ज्वल निकम यांनी जोरदार युक्तिवाद, वाल्मिक कराडच्या जामीन अर्जालाही विरोध; बीडच्या कोर्टात झाली सुनावणी https://tinyurl.com/bbx487jh वाल्मिक कराडला झटका, बीड कोर्टाच्या निर्णयावर समाधान, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, एसआयटीने योग्य तपास केल्याने निर्णय अपेक्षित होता https://tinyurl.com/fmu58y62
6. मिशन मुंबई, महापालिका जिंकण्यासाठी भाजपच्या बैठकीत प्लॅन ठरला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदारांवर सोपवली जबाबदारी
https://tinyurl.com/bdh53cxz खासदार भुमरेंच्या ड्रायव्हरला आयकर विभागाची नोटीस; कोट्यवधींच्या जमिनीची होणार चौकशी, हजर राहण्याकरिता आणखी वेळ मागितल्याची माहिती https://tinyurl.com/mrakeypm
7. हनी ट्रॅप,मुंबईत अल्पवयीन मुलीवर अत्याचार आता पुण्यात नवऱ्याला नोकरी लावण्याच्या अमिष अन् महिलेशी जबरदस्ती शरीरसंबंध; प्रफुल्ल लोढाचे काळे कारनामे समोर https://tinyurl.com/3by42xvc शिवसेना ठाकरे गटाच्या अहिल्यानगरच्या शहर प्रमुखावर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नवरा-बायकोचं भांडण मिटवण्याच्या बहाण्याने शरीराचे लचके तोडले https://tinyurl.com/5n7ar3kj
8. पोलीस अधिकारी घाटकोपरच्या फ्लॅटवर बांगलादेशी महिलांना घेऊन येतात अन् दारू पिऊन त्यांचा वापर करतात; हनीट्रॅप प्रकरणातील महिलेचा गंभीर आरोप https://tinyurl.com/awhxwrzj मंत्रालयातील सेवानिवृत्त उपसचिवाचा प्रताप, मुंबईत घर देतो म्हणत 18 अधिकाऱ्यांची केली 2 कोटी 61 लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल https://tinyurl.com/wh43r4ve
9. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा तडकाफडकी राजीनामा, महाराष्ट्रातील भाजप नेते आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या नावाची उपराष्ट्रपतीपदासाठी चर्चा https://tinyurl.com/36tr45y2 उपराष्ट्रपती धनखड यांचा अचानक राजीनाम्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या; दिल्लीतील न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरील विरोधकांचा महाभियोग प्रस्ताव स्वीकारल्याने सरकारची नाराजी वाढल्याची चर्चा https://tinyurl.com/37y2hamj
10. बॉलिवूडच्या ‘सैयारा’ चित्रपटाचा सुपरस्टार्सना धोबीपछाड; मंडे टेस्टही पास, फक्त 4 दिवसांतच मिळवला ‘हिट सिनेमा’चा टॅग; 101.82 कोटींची कमाई https://tinyurl.com/3zx6t2d8 उर्फी जावेदने केलेली ओठांवरील सर्जरी नेमकी काय, लिप फिलर की सौंदर्य किलर? ओठ जरा अधिक जाडसर आणि आकर्षक दिसावेत म्हणून त्यामध्ये जेलसारखं पदार्थ करतात इंजेक्ट https://tinyurl.com/yjt8tjca
*एबीपी माझा स्पेशल*
व्हिडीओकॉन कर्जाशी संबंधित 64 कोटींच्या लाच प्रकरणात चंदा कोचर दोषी, ईडीच्या निर्णयावर अपिलीय न्यायाधिकरणाचं शिक्कामोर्तब
https://tinyurl.com/3yfrdrst
अरबी समुद्रावर जोरदार वाऱ्यांचे प्रवाह, मुंबई ठाण्यासह कोकणपट्टीला पाऊस झोडपणार, घाटमाथ्यासह अनेक जिल्ह्यात अलर्ट; IMDचा सविस्तर अंदाज https://tinyurl.com/mrx779p9
रेल्वेत नोकरीची मोठी संधी! 1010 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? किती मिळणार पगार?
"https://whatsapp.com/channel/0029VA9DQ2U6BUMTURB4GM0W"> https://whatsapp.com/channel/0029VA9DQ2U6BUMTURB4GM0W *
Comments are closed.