चंद्रपुरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती

चंद्रपूर जिह्यातील वरोरा, राजुरा व चिमूर या विधानसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या ‘सामना’मध्ये 5 जून 2025 रोजी जाहीर झाल्या होत्या. त्या नियुक्त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने स्थगिती देण्यात येत आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

Comments are closed.