बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाला किती जागा? विजयी उमेदवारांची यादी पाहा इथे…


बिहार निवडणूक निकाल 2025 RJD विजेते यादी: बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये नितीश कुमार (Nitish Kumar) पुन्हा मुख्यमंत्री होतील की तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) सत्ता हस्तगत करतील, याचं चित्र आज स्पष्ट होणार आहे. 243 विधानसभा जागांसाठी आज मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून सुरुवातीला पोस्टल मतांची आणि त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी केली जाईल.

मतमोजणीची सुरुवात झाली असून आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार टिकवण्यासाठी भाजपचा विजय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपने 243 पैकी 101 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. विशेष म्हणजे, प्रथमच भाजप आणि जनता दल युनायटेड (जेडीयू) यांनी समान जागांवर निवडणूक लढवली आहे. 2020 च्या निवडणुकीत भाजप 74 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा तर जेडीयू 43 जागांसह तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता आणि दोघांनी मिळून एनडीए सरकारची स्थापना केली होती. आता सगळ्यांचे लक्ष आजच्या मतमोजणीकडे लागले आहे. भाजप–जदयूची एनडीए पुन्हा सत्ता राखणार की तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राजद–काँग्रेसची महागठबंधन सत्ता हस्तगत करणार, हे काही तासांत स्पष्ट होईल. यामध्ये राष्ट्रीय जनता दलने 143 जागा लढवल्या आहेत. राष्ट्रीय जनता दलाच्या विजयी उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे…

बिहारमधील आरजेडीच्या विजयी उमेदवारांची यादी- (RJD Winning Candidates List Bihar Election 2025)

टीप- निकाल येण्यास सुरुवात होत आहे, विजयी उमेदवार यादी पाहण्यासाठी पेज रिफ्रेश करत राहा…

आणखी वाचा

Comments are closed.