नितीश कुमारांच्या जदयू पार्टीला किती जागा?; संपूर्ण यादी एका क्लिकवर…
बिहार निवडणूक निकाल 2025: बिहार विधानसभा निवडणूक 2025 चा (Bihar Election Result) 2025आज (14 नोव्हेंबर) निकाल जाहीर होणार आहे. बिहारमधील 243 विधानसभा जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे. सध्या बिहारमधील पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
बिहारमध्ये एकूण 66.91 टक्के मतदान- (Bihar Total Voting) बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यातील 121 मतदारसंघात 65.08 टक्के मतदान पार पडलं आहे. दुसऱ्या टप्प्यात 20 जिल्ह्यातील 122 जागांवर 68.76 टक्के मतदान झालं आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये एकूण 66.91 टक्के मतदान झालं आहे.
साठी मतमोजणी #बिहार निवडणूक २०२५ सुरू होते. राज्यातील 38 जिल्ह्यांतील सर्व 243 मतदारसंघातील उमेदवारांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे.
6 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील 8 मतदारसंघातील विधानसभा पोटनिवडणुकांसाठीही मतमोजणी सुरू झाली आहे. pic.twitter.com/SsDvttfjcl
— ANI (@ANI) 14 नोव्हेंबर 2025
बिहार निवडणुकीत नितीश कुमार यांच्या जदयूने 101 जागा लढवल्या. तर भाजपने देखील 101 जागा लढवल्या. एनडीएमधील लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) पार्टीने 29 जागा, राष्ट्रीय लोक मोर्चाने 6 जागा आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चाने 6 जागा लढवल्या.
नितीश कुमारांच्या जदयू (JDU) पार्टीला किती जागा?
टीप- निकाल येण्यास सुरुवात होत आहे, विजयी उमेदवार यादी पाहण्यासाठी पेज रिफ्रेश करत राहा…
बिहार निवडणुकीच्या निकालाचे सर्व अपडेट्स, VIDEO:
आणखी वाचा
Comments are closed.