कुलदीप यादवने केला अप्रतिम विक्रम, परदेशी भूमीवर सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला.
कुलदीप हा परदेशी भूमीवर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. या सामन्यानंतर त्याने परदेशात 18 डावात 39 विकेट घेतल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये कुलदीपने आतापर्यंत ४७ इनिंगमध्ये ८८ विकेट घेतल्या आहेत.
कुलदीपने या यादीत युझवेंद्र चहलला मागे सोडले, ज्याने भारताबाहेर 32 डावांत 37 बळी घेतले आहेत.
Comments are closed.